इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या भारत सरकारच्या पेट्रोलियम कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या IHB लिमिटेडद्वारे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.
पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1) मॅनेजर – 03 पदे
शैक्षणीक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन 10 वर्षे अनुभव
2) डेप्युटी मॅनेजर – 16 पदे
शैक्षणीक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) [मेकॅनिकल/केमिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/IT/कॉम्प्युटर सायन्स] किंवा CA/CMA (ii) 07 वर्षे अनुभव
3) सिनियर इंजिनिअर – 24 पदे (IHBL Recruitment 2023)
शैक्षणीक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन 05 वर्षे अनुभव
4) इंजिनिअर – 63 पदे
शैक्षणीक पात्रता : (i) 60% गुणांसह BE/B.Tech./B.Sc.(Engg.) मेकॅनिकल/केमिकल / इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/IT/कॉम्प्युटर सायन्स 03 वर्षे अनुभव
5) ऑफिसर – 07 पदे
शैक्षणीक पात्रता : (i) CA/CMA किंवा 60% गुणांसह MBA /PG/PG डिप्लोमासह HRM / पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
IHB ने जाहीर केले आहे की या भरतीसाठी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
वय मर्यादा – 35 ते 42 वर्षे
जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी : APPLY