सुनेत्रा पवारांनी केला अर्ज दाखल

सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.