बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे कळते आहे.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ८ नक्षलवाद्यांचा खात्मा
Published On: एप्रिल 2, 2024 2:07 pm

---Advertisement---