---Advertisement---

सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहेत आजचे दर ?

---Advertisement---

भारतीय सराफा बाजारात सध्या चढ-उतार होत आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली. कमकुवत मागणीमुळे आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 10 रुपयांनी तर चांदीचा भाव 80 रुपयांनी घसरला. त्यानंतर 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 56,953 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आला. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव सध्या 62,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. तर चांदीचा भाव 71,530 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment