हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल ‘एवढ्या’ जागांवर भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर असून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीमार्फत एकूण 182 जागा भरल्या जातील.

विशेष आयटीआय उत्तीर्ण उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जून 2024 निश्चित करण्यात आली आहे. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार असून उमेदवारांनी मुदतीपूर्व अर्ज करावा.

ही पदे भरली जाणार :
1 डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical) 29
2 डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation) 17
3 ऑपरेटर (Fitter) 105
4 ऑपरेटर (Electrician) 26
5 ऑपरेटर (Machinist) 02
6 ऑपरेटर (Welder) 01
7 ऑपरेटर (Sheet Metal Worker) 02

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 & 2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation)
पद क्र.3 ते 7: ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)

वयाची अट: 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
तुम्हाला किती पगार मिळेल?
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 46 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळेल

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online