---Advertisement---

हैदराबादमधील पराभवानंतर बुमराहला फटकारले; ‘या’ चुकीची मिळाली ‘शिक्षा’

---Advertisement---

हैदराबाद कसोटीत टीम इंडियाच्या पराभवाने सर्वांनाच धक्का बसला आहे. टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीवर तज्ञांपासून चाहत्यांपर्यंत सगळेच नाराज आहेत. मात्र पराभवानंतरही टीम इंडियाचे खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या स्टार वेगवान गोलंदाज आणि संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहबद्दल मोठी बातमी आली आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर बुमराहला फटकारले आहे. सामन्यादरम्यान त्याच्या एका कृतीमुळे ही खरडपट्टी काढण्यात आली. मात्र हे टीम इंडियाचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment