अलीगढमधील एका हॉटेलमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ही घटना घडली. पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे हॉटेलचालक आणि कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून अलीगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेलमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार, आरडाओरडा ऐकून लोकांनी बोलावले पोलिसांना
Published On: डिसेंबर 28, 2023 4:44 pm

---Advertisement---