छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे 19 मार्च रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. महिला माओवाद्यांवर दंतेवाडा आणि सुकमा येथे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी महिलेवर ५ लाखांचे बक्षीसही ठेवले होते.
५ लाखांचे बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलवाद्यासह दोन माओवादी ठार
