10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! धुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी भरती सुरु

धुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी भरतीची अधिसूचना जारी झालेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 129 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

पदाचे नाव: पोलीस पाटील

उपविभाग पदसंख्या
1) धुळे 77
2) साक्री
3) शिरपूर 52
4) शिंदखेडा

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी
वयाची अट: 04 ऑक्टोबर 2023 रोजी 25 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: धुळे जिल्हा
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग:₹400/- [मागासवर्गीय: ₹300/-]

जाहिरात (Notification): पाहा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा