---Advertisement---

12वी पाससाठी नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स ; तब्बल 7547 जागांवर भरती

---Advertisement---

12वी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स चालून आलाय.  स्टाफ सिलेक्शन कमिशन, SSC ने दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती ची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे तब्बल 7547 जागा भरल्या जाणार आहे.

अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार SSC च्या  ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.  ऑनलाइन अर्ज प्रक्रियाही सुरू असून उमेदवारांना 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.  3 ते 4 ऑक्टोबर या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्त्या करण्याची संधी असेल.

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष & महिला परीक्षा 2023

पदाचे नाव :
1) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष 4453
2) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) 266
3) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) 337
4) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला 2491

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार
निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर 3 अंतर्गत 21700 रुपये ते 69100 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM) 

परीक्षा (CBT): डिसेंबर 2023

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---