नवी दिल्ली : लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. राज्यातील ४८ खासदारांपैकी ३६ खासदारांनी मराठी भाषेत संसदेत शपथ घेतली. तर ९ खासदारांनी हिंदी भाषेत आणि ३ खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली.
भाजपा
छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा – मराठी
मुरलीधर मोहोळ, पुणे – मराठी
रक्षा खडसे, रावेर – मराठी
स्मिता वाघ, जळगाव – मराठी
नारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – हिंदी
अनुप धोत्रे, अकोला – हिंदी
पीयूष गोयल, उत्तर मुंबई – हिंदी
नितीन गडकरी, नागपूर – हिंदी
हेमंत सावरा, पालघर – इंग्रजी
शिवसेना शिंदे गट
प्रतापराव जाधव, बुलढाणा – मराठी
संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर – मराठी
श्रीकांत शिंदे, कल्याण – मराठी
नरेश म्हस्के, ठाणे – मराठी
रवींद्र वायकर, मुंबई उत्तर पश्चिम – मराठी
श्रीरंग बारणे, मावळ – मराठी
धैर्यशील माने, हातकणंगले – मराठी
राष्ट्रवादी अजित पवार गट
सुनील तटकरे, रायगड – मराठी
काँग्रेस
शोभा बच्छाव, धुळे – मराठी
बळवंत वानखेडे, अमरावती – मराठी
प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर – मराठी
कल्याण काळे, जालना – मराठी
वसंत चव्हाण, नांदेड – मराठी
वर्षा गायकवाड, मुंबई उत्तर मध्य – मराठी
शिवाजी कालगे, लातूर – मराठी
छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर – मराठी
प्रणिती शिंदे, सोलापूर – हिंदी
गोवाल पाडवी, नंदूरबार – हिंदी
श्यामकुमार बर्वे, रामटेक – हिंदी
प्रशांत पडोले, भंडारा-गोंदिया – हिंदी
किरसान नामदेव, गडचिरोली-चिमूर – इंग्रजी
शिवसेना – ठाकरे गट
संजय देशमुख, यवतमाळ वाशिम – मराठी
नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली – मराठी
संजय जाधव, परभणी – मराठी
राजाभाऊ वाजे, नाशिक – मराठी
संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई – मराठी
अनिल देसाई, दक्षिण मध्य मुंबई – मराठी
अरविंद सावंत, दक्षिण मुंबई – मराठी
भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी – मराठी
ओमराजे निंबाळकर, धाराशिव – मराठी
राष्ट्रवादी शरद पवार गट
अमर काळे, वर्धा – मराठी
भास्कर भगरे, दिंडोरी – मराठी
सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भिवंडी – मराठी
बजरंग सोनावणे, बीड – मराठी
सुप्रिया सुळे, बारामती – मराठी
अमोल कोल्हे, शिरूर – मराठी
ध्यैर्यशील मोहिते पाटील, माढा – मराठी
निलेश लंके, अहमदनगर – इंग्रजी
अपक्ष
विशाल पाटील, सांगली – हिंदी