---Advertisement---

50 हजारांची लाच भोवली : तत्कालीन जिल्हा आरोग्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

चाळीसगाव : 50 हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगावातील रहिवासी व तत्कालीन तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी देवराम किसन लांडे (शशिकला नगर, चाळीसगाव) यास सोमवारी दुपारी 12 वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोर हादरले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य वर्धिनी योजनेंतर्गत तक्रारदाराची जमीन भाड्याने धेवून त्यावर नियमित भाडे सुरू करण्यासाठी ही लाच स्वीकारण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---