प्रवाशांनो, लक्ष द्या! ‘या’ एक्स्प्रेसची आजची एक फेरी रद्द, काय आहे कारण?

---Advertisement---

भुसावळ : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. जम्मू विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या परिचालनावर परिणाम झाल आहे.

यामुळे उत्तर रेल्वेच्या कठुआ -माधोपुर पंजाब रेल्वे स्थानकांदरम्यान वाहतूक विस्कळीत झाल्याने रविवार, ३१ ऑगस्ट रोजीची जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्र. ११०७८ जम्मू तावी – पुणे झेलम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात याचा परिणामी रेल्वेवर देखील झाला आहे. जम्मू विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या परिचालनावर परिणाम झाल आहे.

यामुळे उत्तर रेल्वेच्या कठुआ -माधोपुर पंजाब रेल्वे स्थानकांदरम्यान वाहतूक विस्कळीत झाल्याने रविवार, ३१ ऑगस्ट रोजीची जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्र. ११०७८ जम्मू तावी – पुणे झेलम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

---Advertisement---