टोळी खू. येथील आदिवासी बांधवांना दिलासा ; मंत्री गिरीश महाजन यांचे मदतीचे आदेश

---Advertisement---

 

टोळी खू, ता. एरंडोल : येथे गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना मदत करण्याचे आदेश दिले असून, यामुळे आदिवासी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

एरंडोल तालुक्यातील टोळी खू. येथे ग्रामपंचायत हद्दीत काही आदिवासी बांधव वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे राहायलाही जागा नाही, जे काही होत नेही गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात वाहून गेले. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

मदतीचे आदेश


शासनाची जागा या आदिवासी बांधवांच्या नावावर करावी, असा ठराव ग्रामपंचायतमार्फत देण्यात आला आहे. तसेच त्यांना
घरकुल योजनेच्या हक्काची घरे मिळावी.

याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना मदत करण्याचे आदेश दिले असून, यामुळे आदिवासी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---