Jamner Municipality : जामनेर नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

---Advertisement---

 

जामनेर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि. ८ ऑक्टोबर) रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये व सूचनेनुसार जामनेर
नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, नगरपालिका मुख्याधिकारी नितीन बागुल, उपमुख्य अधिकारी डांगे व नगरपालिका कर्मचारी तसेच नागरिका उपस्थित होते.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलेसाठी पद राखीव जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागांमध्ये महिलांसाठी आरक्षण असल्याने जामनेर नगरपालिकेमध्ये महिला सत्तेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

क्र.प्रभाग क्रमांकजागा क्रमांकआरक्षण
प्रभाग क्रमांक ११ अअनु.जाती
प्रभाग क्रमांक ११ बसर्वसाधारण महिला
 प्रभाग क्रमांक २२ अ सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २२ बसर्वसाधारणमहिला
प्रभाग क्रमांक ३३ असर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३३ बना.मा.प्र. महिला
प्रभाग क्रमांक ४४ असर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४४ बसर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५५ असर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५५ बसर्वसाधारण महिला
१०प्रभाग क्रमांक ६६ असर्वसाधारण महिला
११प्रभाग क्रमांक ६६ बसर्वसाधारण
१२प्रभाग क्रमांक ७७ अना.मा.प्र. महिला
१३प्रभाग क्रमांक ७७ बसर्वसाधारण
१४प्रभाग क्रमांक ८८ असर्वसाधारण
१५प्रभाग क्रमांक ८८ बना.मा.प्र. महिला
१६प्रभाग क्रमांक ९९ असर्वसाधारण
१७प्रभाग क्रमांक ९९ बना.मा.प्र. महिला
१८प्रभाग क्रमांक १०१० असर्वसाधारण
१९प्रभाग क्रमांक १०१० बअनु.जाती महिला
२०प्रभाग क्रमांक ११११ अना.मा.प्र.
२१प्रभाग क्रमांक ११११ बसर्वसाधारण महिला
२२प्रभाग क्रमांक १२१२ असर्वसाधारण
२३प्रभाग क्रमांक १२१२ बसर्वसाधारण महिला
२४प्रभाग क्रमांक १३१३ असर्वसाधारण
२५प्रभाग क्रमांक १३१३ बअनुसूचित जाती महिला

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---