---Advertisement---

IND vs AUS 2nd ODI : स्टार्कने वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी

---Advertisement---

विशाखापट्टणम : पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज विशाखापट्टणम येथे दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाशी खेळत आहे. मात्र स्टार्कने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली आहे. टीम इंडियाचे कर्णधार रोहित शर्मासह शुभमन आणि सूर्युकमार, हार्दिक पंड्या व के एल राहुल बाद झाले आहे. त्यामुळे भारतीय संघ अडचणी आला आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment