---Advertisement---
जळगाव : दोन दिवसांपूर्वी घसरण झालेल्या चांदीच्या भावात चार हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ९४ हजार रुपयांवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.
सलग तीन दिवस भाववाढ झाल्यानंतर शनिवारी (१३ डिसेंबर) चांदीच्या भावात चार हजार ३०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ८९ हजार ७०० रुपयांवर आली होती. १४ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर चांदीच्या भावात चार हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती पुन्हा एक लाख ९४ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
दुसरीकडे १३ डिसेंबर रोजी सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३२ हजार २०० रुपयांवर पोहोचले होते. १४ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर त्यात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३३ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३४,०१०
२२ कॅरेट – ₹१,२२,८५०
१८ कॅरेट – ₹१,००,५४०
मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३३,८६०
२२ कॅरेट – ₹१,२२,७००
१८ कॅरेट – ₹१,००,३९०
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३४,७३०
२२ कॅरेट – ₹१,२३,५००
१८ कॅरेट – ₹१,०३,०००
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३३,८६०
२२ कॅरेट – ₹१,२२,७०० रुपये.
१८ कॅरेट – रु. १,००,३९०
अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३३,९१० रुपये
२२ कॅरेट – १,२२,७५० रुपये
१८ कॅरेट – १,००,४०० रुपये
लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३४,०१० रुपये
२२ कॅरेट – १,२२,८५० रुपये
१८ कॅरेट – १,००,५४० रुपये
पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,३३,९१० रुपये
२२ कॅरेट – १,२२,७५० रुपये
१८ कॅरेट – रु. १,००,४४०
हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,३३,८६०
२२ कॅरेट – ₹१,२२,७००
१८ कॅरेट – ₹१,००,३९०









