---Advertisement---

MSSDS Bharti : मुंबईत 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी.. असा करा अर्ज??

---Advertisement---

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई येथे भरती केली जाणार असून यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

एकूण : 04 रिक्त

पदाचे नाव :   “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट”

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा

वेतनमान (Stipend) : 7,000/- रुपये ते 8,050/- रुपये.

या पदासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तर या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी या http://shorturl.at/uAHL1 लिंक वरती क्लिक करा.

या भरतीसाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन (नोंदणी) स्वरूपाची आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – http://kaushalya.mahaswayam.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करा.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
तसेच उमेदवार दिलेल्या लिंक वरून देखील थेट अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment