त्याचप्रमाणे ओबीसी समुदायातील ३२ उमेदवार, अनुसूचित जातींमधील ३० आणि अनुसूचित जमातींमधील १६ उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीमध्ये ८ महिला उमेदवारांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे ८ वकील, ३ शिक्षणतज्ज्ञ, १ माजी आयएएस अधिकारी, १ माजी आयपीएस अधिकारी, ३ माजी सरकारी कर्मचारी आणि ८ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक : भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहिर