---Advertisement---

वास्तुशास्त्र : घरी मोरपीस ठेवल्याने आर्थिक अडचणीही होतात दूर

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १४ एप्रिल २०२३। हिंदू धर्मात मोरपिस खूप शुभ मानले जाते. भगवान श्रीकृष्णही आपल्या मुकुटात मोरपंख घालत असत. वास्तुशास्त्रातही मोराचे पंख अत्यंत शुभ फळ देणारे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेने मोरपिस ठेवल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रगतीचा मार्गही उघडा होतो.

घरामध्ये मोराची पिसे लावल्याने येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. घरात मोराची पिसे बसवल्याने सुख-शांती राहते. घराच्या आग्नेय दिशेला मोराचे पंख लावावेत. असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते.

पूजेच्या ठिकाणी मोराचे पिसे ठेवल्यास शुभ परिणाम प्राप्त होतात आणि घरात आनंदाचे वातावरण राहते. यासोबतच त्यातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात तसेच भरपूर पैसा मिळतो, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment