---Advertisement---

ब्रेकिंग! जळगावातील सुरज एजन्सीच्या गोडावूनला भीषण आग (व्हिडीओ)

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील गुजराती गल्लीमधील सुरज (मेडिकल) एजन्सी गोडावूनला आज दुपारी १२ वाजून ४० मी सुमारास भीषण आग लागली. यामुळे एकच खळबळ उडाली. तब्बल एक तास सुरू असलेल्या आगीत गोडावूनमधील लाखोंचा माल जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चार बंबांनी एक तासानंतर ही आग आटोक्यात आणली. मात्र, आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment