---Advertisement---

Dhananjay Munde : हात जोडले, पहा काय म्हणाले?

---Advertisement---

मुंबई : एमईटी येथील सभेत नेते धनंजय मुंडे यांच भाषण सुरु असून, भाषणादरम्यान बुजबळ घामेघुम झाल्याचे पाहायला मिळाले, त्यानंतर त्यांनी हात जोडत अजित दादा आता मन मोकळं कराच अशी साद मुंडेंनी अजित पवारांना घातली.

तसेच अजित पवारांनी ज्या-ज्या गोष्टी शरद पवार साहेबांच्या शब्दाखातीर केल्या, त्या स्वत:च्या सावलीला देखील कळून दिल्या नाहीत. टीका सहन केली पण कधी सत्य बोलले नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्या बैठकीला ३२ आमदार पोहचले आहेत तर शरद पवारांच्या बैठकीला १६ आमदार पोचल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment