भयंकर! ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, १५ जणांचा मृत्यू; ७ जखमी

---Advertisement---

 

 उत्तराखंड : चमोली जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला आहे. यात १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पोलिसांचा समावेश आहे. घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली असून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुत्रानुसार, चमोली जिल्ह्याल्या अलकनंदा नदीच्या काठावर ही घटना घडली आहे. अचानक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. चमोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

https://twitter.com/i/status/1681567790887735297

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---