मुंबई : मणिपूर मुद्यावर लोकसभा आणि राज्यसभेत देखील गदारोळ झाला. दोन्ही सभागृहातील कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे. लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही विरोधकांनी गदारोळ आणि घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
Big News : मणिपूर मुद्यावर राज्यसभेतही गदारोळ; कामकाज स्थगित
