---Advertisement---

10वी पाससाठी सुवर्णसंधी!! जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या बंपर रिक्त जागा

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. लक्ष्यात ठेवा अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 344 पदे भरली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवाराने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार. नोकरी ठिकाण : जळगाव जिल्हा (महाराष्ट्र) पदाचे नाव : पोलीस पाटील आवश्यक पात्रता : 01) दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा 02) स्थानिक रहिवासी. वयाची अट : 18 जुलै 2023 रोजी 25 ते 45 वर्षे. शुल्क : 600/- रुपये [मागासवर्गीय – 500/- रुपये]

किती पगार मिळेल ? निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15000 रुपये इतके मानधन मिळेल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2023 (11:59 PM) अधिकृत संकेतस्थळ : jalgaon.gov.in

जाहिरात (Notification): पाहा ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---