---Advertisement---
तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) मार्फत विविध पदांची भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.
भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्ट पासून सुरु झाली असून उमेदवारांना 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येईल. या भरतीद्वारे एकूण 647 जागा भरल्या जातील.
ही पदे भरली जाणार :
1) पदवीधर अप्रेंटिस 186
2) डिप्लोमा अप्रेंटिस 111
3) ITI अप्रेंटिस 350
आवश्यक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात पदवी
डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात डिप्लोमा.
3) ITI अप्रेंटिस : संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
वेतनश्रेणी
पदवीधर अप्रेंटिस – Rs.9000/-
डिप्लोमा अप्रेंटिस – Rs.8000/-
ITI अप्रेंटिस- Rs.8000/-
अर्ज फी – अर्ज फी नाही.
अधिकृत बेवसाईट – https://hal-india.co.in/
नोकरीचे ठिकाण – नाशिक.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा