---Advertisement---

CAG Bharti 2023 : 12वी ते पदवी उत्तीर्णांसाठी केंद्रीय नोकरीची संधी, 1700+ जागांवर पदभरती

---Advertisement---

12वी ते पदवी उत्तीर्णांसाठी केंद्रीय नोकरीची संधी चालून आलीय. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग अंतर्गत काही रिक्त पदावर भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 1773 पदे भरली जातील.

रिक्त पदाचे नाव : प्रशासकीय सहायक

आवश्यक शैक्षणिक पात्रता

(i) Bachelor’s Degree from a recognised University.
(ii) Minimum Computer proficiency qualification.

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री नीलेश पाटील, सहाय्यक. C&AG (N)-I, O/o the C&AG ऑफ इंडिया, 9, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- 110124.

मिळणारे वेतन –
प्रशासकीय सहायक – Level- 4

जाहिरात पहा – PDF

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---