---Advertisement---

आजचे राशीभविष्य: ‘या’ राशींना अचानक होईल धनलाभ

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २८ ऑगस्ट २०२३। दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घटनेचे अंदाज देते. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास
आजचा तुमचा दिवस आनंदात जाईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. ऑफिस मध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा.

वृषभ रास
तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल. आरोग्य चांगले राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील.

मिथुन रास
आज तुम्हाला तुमच्या रागावर संयम ठेवावा लागेल. समोरच्याचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.

कर्क रास
एखादी नवीन संधी मिळेल. विद्यार्थाना अभ्यासात प्रयत्न वाढवणे गरजेचे.  संध्याकाळी मित्रांसोबत वेळ मजेत जाईल.

सिंह रास
नवीन प्रकल्पात तुमच्या नावाचा विचार केला जाईल. मन अध्यात्मिक गोष्टींकडे वळेल. कामात आळस करणे तुमचे नुकसान करेल.

कन्या रास
आजचा तुमचा दिवस संमिश्र असेल. धावपळ होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तूळ रास
आजचा दिवस धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. आईवडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

वृश्चिक रास
प्रवास होतील. ऑफिस मध्ये कामात वेळ जाईल. आरोग्य चांगले राहील.  व्यस्त दिवस

धनु रास
आजचा तुमचा दिवस उत्तम असेल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. व्यवसायात तेजी असेल.

मकर रास
आजचा तुमचा दिवस अनुकूल असेल. वैचारिक मतभेद होतील. कुठे अडकेलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थाना यश प्राप्त होईल.

कुंभ रास
आजचे ग्रहमान बघता आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अचानक धनलाभ होईल. दगदग होणार नाही याची काळजी घ्या.

मीन रास
आजचा तुमचा दिवस चांगला असून हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. विद्यार्थाना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment