---Advertisement---

10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर! महाराष्ट्र शासनाच्या विभागात शिपाई पदांसाठी मोठी भरती, पगार 47000

---Advertisement---

10वी उत्तीर्णांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामार्फत होणाऱ्या भरतीची अधिसूचना  निघाली  आहे.

शिपाई पदासाठी ही भरती निघाली असून याभरती जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी संबंधित संकेतस्थळावरून जाऊन ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2023 ही आहे.

पदाचे नाव –शिपाई (गट-ड)

भरतीसाठी पात्रता: या भरतीसाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा.

वयाची अट: अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज शुल्क: अर्ज करणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000/-  परीक्षा शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारांना ₹900/- शुल्क लागेल. माजी सैनिक: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2023 (11:55 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment