---Advertisement---

पत्नीशी अनैतिक संबंध, पतीला कळताच… पुढे घडलं ते हादरवणारं

---Advertisement---

विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधाची किंमत एका तरुणाला जीव देऊन चुकवावी लागली आहे. तरुण प्रेयसीसोबत प्रेम करत असताना महिलेच्या पतीने त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर त्याची हत्या करून मृतदेह शेतात फेकून दिला. रमेश पासवान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. बिहारच्या कटिहार जिल्ह्यात ही घटना घडलीय.

आरोपी पतीला पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि गोळ्यांसह अटक केली आहे. सकाळी लोक शेताकडे गेले असता तेथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडलेला आढळून आला. याची माहिती ग्रामस्थांनी  पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता, कटिहार जिल्ह्यातील ब्रह्मदेव येथील तरुण असल्याचे समजले.

दरम्यान, या घटनेबाबत मटिहानी पोलीस ठाण्याचे प्रमुख विवेक भारती यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी कोणीतरी रमेश पासवान यांना फोन करून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह बहियार येथे फेकून दिला होता. या तरुणाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमुख डॉ. यांनी सांगिलते. हातात याप्रकरणी पोलिसांनी शंकरपूर बाखड्डा येथील टुनटुन कुंवर उर्फ ​​नॉन रोटी याला अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment