---Advertisement---

ST महामंडळामार्फत धुळे येथे 10वी उत्तीर्णांसाठी निघाली भरती

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे येथे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरतीद्वारे एकूण 50 जागा भरल्या जातील. उमेदवाराने भरतीची जाहिरात वाचून अर्ज करावा.

पदाचे नाव : चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी)

आवश्यक पात्रता :
इयत्ता 10 वी (दहावी / एस.एस.सी.) पास असणे आवश्यक.

वयोमर्यादा : 21 वर्षे ते 43 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : 250/- रुपये
विद्यावेतन: रुपये 450/- दरमहा

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2023

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment