---Advertisement---

‘माझ्याकडे मरण्याचे 37 मार्ग आहेत’, तरुणीने व्हिडिओ शेअर करून सर्वांना केले आश्चर्यचकित

---Advertisement---

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना काही खाद्यपदार्थांची ऍलर्जी आहे. पण दक्षिण कोरियातील सेऊल येथे राहणार्‍या जोन फॅनला एक, दोन नव्हे तर 37 हून अधिक खाद्यपदार्थांची ऍलर्जी आहे. जेव्हा या 21 वर्षाच्या तरुणीने सोशल मीडियावर तिच्या विचित्र वैद्यकीय स्थितीचा खुलासा केला तेव्हा सर्वजण हे जाणून थक्क झाले. जोनने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याला विनोदी स्वरात  ‘माझ्याकडे मरण्याचे 37 मार्ग आहेत.’ असे  कॅप्शन दिले आहे.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, सोशल मीडियावर प्रभाव टाकणारी जोन म्हणते की ती नट किंवा सीफूड खाऊ शकत नाही. जरी चव घेतली तरी 10 मिनिटांत प्रकृती बिघडू शकते. तिच्या व्हिडिओमध्ये, जोनने तिला ऍलर्जी असलेल्या अन्नपदार्थांची संपूर्ण यादी दिली आहे, ज्यामुळे तिला एक्जिमा होऊ शकतो.

https://www.instagram.com/reel/CyUYXaEpSf2/?utm_source=ig_embed&ig_rid=54012837-0cf2-49ac-b6e6-1ea58cb1592a

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment