Big News: महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याची महिती समोर आलीय. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. भरत गोगावले यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
Big Breaking : ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात राडा
Published On: डिसेंबर 23, 2023 8:39 am

---Advertisement---