---Advertisement---

IND vs SA : खराब प्रकाशामुळे थांबला सामना, भारताची धावसंख्या 200 पार

---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी मालिका सुरू झाली आहे. भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी टीम इंडियाला चॅलेंज दिले आहे, आता सर्वांच्या नजरा केएल राहुलवर लागल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment