नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत ट्रम्प सहभागी होऊ शकत नाहीत, असा निर्णय अमेरिकेतील राज्य कोलोराडो नंतर आता मेन राज्याने त्यांना अपात्र ठरवले आहे.
Donald Trump : आणखी एक मोठा धक्का; आता काय घडलं ?
Updated On: एप्रिल 29, 2024 11:20 am

---Advertisement---