निर्मला सीतारामन यांनी देशाच्या संसदेत अर्थसंकल्पीय भाषण देण्यास सुरुवात केली आहे. सरकारने आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच पूर्वी प्रचलित असलेला कर स्लॅब लागू राहील, असे अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
Budget 2024 : आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, जाणून घ्या सविस्तर
