टेस्लाच्या भारतात प्रवेशाची तयारी सुरू झाली आहे. टेस्लाने आपली योजना केंद्र सरकारला सादर केली होती. त्यामुळे केंद्र सरकार आणि त्यांचे अधिकारी संभ्रमात पडले होते. त्यासाठी सरकारने स्वतंत्र नियम बनवण्याची गरज असल्याचे बोलले जात होते. आता या प्रश्नाचे उत्तरही समोर आले आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने म्हटले आहे की, केंद्र एलोन मस्कच्या कंपनीसाठी वेगळे नियम बनवणार नाही.
सरकारची मोठी घोषणा, एलोन मस्कसाठी बदलणार नाहीत नियम
Published On: फेब्रुवारी 9, 2024 7:26 pm

---Advertisement---