भारत ऊर्जा सप्ताहातून आत्मनिर्भर भारत अभियानाला मिळणार यश !

---Advertisement---

 

6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या भारत ऊर्जा सप्ताहाचा आज शेवटचा दिवस होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. तेव्हा ते म्हणाले होते की, भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढत आहे.

या कार्यक्रमात देशातील अनेक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. Megha Engineering & Infrastructure Limited (AEIML) सोबत त्यांच्या उपकंपन्या DrillMech INT, DrillMech S.p.A., Olectra Greentech Ltd., Evetrans, Megha Gas आणि ICOMM ने गोव्यात चालू असलेल्या इंडिया एनर्जी वीक 2024 मध्ये ऊर्जा क्षेत्रात आपली उपस्थिती दर्शवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---