दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर 19 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीसाठी आपल्या संघात एक बदल केला आहे. भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही.
IND vs AUS : भारताला मिळाले यश, लिंबानीने तोडली सलामी जोडी
Published On: फेब्रुवारी 11, 2024 2:55 pm

---Advertisement---