---Advertisement---

IND vs ENG : ध्रुव जुरेलचे अर्धशतक हुकले, भारताला 9वा धक्का

---Advertisement---

राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडिया बॅकफूटवर दिसली.पहिल्या दिवशी 326 धावा करणाऱ्या भारतीय संघाने या सत्रात केवळ 62 धावा केल्या आणि 2 विकेट गमावल्या. अशाप्रकारे पहिले सत्र संपेपर्यंत स्कोअर 7 विकेट्सवर 388 धावा होता. टीम इंडियाने पहिल्या 20 मिनिटांत कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर रविचंद्रन अश्विन आणि ध्रुव जुरेल यांनी डावाची धुरा सांभाळत दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---