तरुण भारत लाईव्ह । जळगाव : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीवर अशासकीय सदस्य म्हणून प्रा. डॉ. पुरुषोत्तम पाटील तसेच प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी-देशगव्हाणकर यांची नियुक्त करण्यात आली आहे. प्रा. कुलकर्णी हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्रमुख असून या अगोदर देखील तीन वर्षांसाठी त्यांची निवड झाली होती तर प्रा. डॉ. पाटील हेदेखील याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या नियुक्तीबद्दल दोघांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
हिंदी साहित्य अकादमीवर प्रा. पुरुषोत्तम पाटील व प्रा. सुनील कुलकर्णी यांची नियुक्ती
Updated On: जानेवारी 17, 2023 10:43 am

---Advertisement---