---Advertisement---

मोठी बातमी ! मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

---Advertisement---

मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत सादर करण्यात आला, असून हे विधेयक एकताने मंजूर झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणासाठी मराठा आरक्षण विधेयक महाराष्ट्र विधानसभेने आज मांडण्यात आले. यानंतर हे विधेयक विरोधकांसह सत्ताधारी आमदारांच्या एकमताने विधीमंडळ सभागृहात आवाजी मतदाने एकमताने मंजूर झाले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment