इस्रायल आणि हमास यांच्यात येत्या सोमवारपर्यंत शस्त्रसंधी होईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. इस्रायल आणि हमास यांच्या प्रतिनिधींत कतारमध्ये चर्चा सुरू आहेत, यात काही प्रगती झालेली आहे, असेही बायडेन यांनी म्हटले आहे.
इस्रायल-हमास युद्धविराम येत्या सोमवारपर्यंत – ज्यो बायडेन
Updated On: एप्रिल 29, 2024 11:09 am

---Advertisement---