---Advertisement---

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते “बेस्ट ऑफ आशा भोसले” फोटो बायोग्राफी पुस्तक प्रकाशित

---Advertisement---

Asha Bhosle: ज्येष्ठ गायिका आशा भोसले  यांचे “बेस्ट ऑफ आशा भोसले” हे फोटो बायोग्राफी पुस्तक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं आहे.  भाजप नेते आशिष शेलार यांनी काही खास फोटो ट्विटरवर (X) शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमित शाहा, आशा भोसले आणि प्रतिमा शेलार या दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment