लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय, माजी कॅबिनेट मंत्री लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपप्रवेश केला आहे.
मोठी बातमी ! राजस्थानमध्ये काँग्रेसच्या ३२ नेत्यांनी घेतला मोठा निर्णय…
Updated On: एप्रिल 29, 2024 11:07 am

---Advertisement---