देशभरात नागरिकत्त्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. आज (दि. ११) सायंकाळी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याबाबत काही दिवसांपूर्वी महत्त्वाचे वक्तव्य केले होते.
Big News : पंतप्रधानांची मोठी घोषणा; देशभरात आजपासून CAA लागू
Updated On: एप्रिल 29, 2024 11:07 am

---Advertisement---