“काँग्रेसमध्ये असणाऱ्या लोकांना भविष्य दिसत नाही. सध्या कित्येक लोक भाजपच्या वाटेवर आहेत. निवडणुका जशा जवळ येतील तसे भाजपमध्ये आणखी लोक येतील.” असं मत भाजप नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.
काँग्रेसचे कित्येक नेते भाजपच्या वाटेवर; वाचा अशोक चव्हाण काय म्हणालेय ?
