---Advertisement---
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाला आहे. यात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. पक्षाने जारी केलेल्या फोटोमध्ये ममता बॅनर्जी रुग्णालयात दाखल असून त्यांच्या कपाळातून रक्त येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सीएम ममता यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---Advertisement---