लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रचाराची सुरुवात दक्षिण भारतातून केली, जिथून भाजपला या लोकसभा निवडणुकीत मोठ्या आशा आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून पंतप्रधान मोदी सातत्याने दक्षिण भारताचा दौरा करत आहेत. याचे कारण म्हणजे दक्षिण भारतात लोकसभेच्या 130 पेक्षा जास्त जागा आहेत. भाजपचा 400 पासचा नारा प्रत्यक्षात उतरवता यावा, यासाठी भाजप यावेळी कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Lok Sabha Elections : भाजपला इथं मोठ्या आशा, जिंकणार 130 पेक्षा जास्त जागा
