सध्या मथुरेत होळीचा सण सुरू आहे, होळीच्या निमित्ताने लाखो भाविक बरसाणा येथे पोहोचत आहेत. बरसाणा येथे रविवार आणि सोमवारी भव्य होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एक दु:खद बातमी समोर येत आहे. मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली, त्यात सुमारे 10 जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मथुरेत चेंगराचेंगरी, 10 भाविक जखमी…रुग्णालयात उपचार सुरू
Updated On: एप्रिल 29, 2024 11:06 am

---Advertisement---